महाराष्ट्रातील निवडक व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा ग्रंथ : कला -साहित्य भूषण
कला -साहित्य भूषण’ या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट आदी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास तीस व्यक्तिमत्वांविषयी या ग्रंथातून माहिती दिली आहे. ही...
