चोवीस तासांचा अंधार व नॉर्देन लाईट्स कोठे आहेत ? नॉर्दन लाइट्स कसे दिसतात ? आकाशातील रंगाची उधळण ही कशाप्रकारे पाहायची ? ते दिसण्यामागचे शास्त्रीय कारण काय ? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान यांच्याकडून…
आर्क्टिक सर्कलमध्ये साधारणतः २१ नोव्हेंबर ते २१ जानेवारी या कालावधीत सूर्य क्षितीजावर येतच नाही. त्या काळात तेथे चोविस तासांचा अंधार असतो. नॉर्दन लाईट्स किंवा ऑरोरा बोटिऑईस ही दिसण्याची शक्यता असते. डिसेंबर महिन्यात उणे १५ ते उणे २० अंश सेल्सिअस तापमानात आंतरराष्ट्रीय पर्यटन जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी आर्क्टिक सर्कल व त्या परिसराच्या दोन निरनिराळ्या सहली केल्या. उत्तर नार्वेतील ट्रॉमसो हे शहर आर्क्टिक सर्कलचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. तेथून उत्तर धृव जेमतेम दोन हजार किलोमीटर अंतरावर आहे. नॉर्दन लाईट्स दिसण्यासाठी हवामानाची अनुकुलता असावी लागते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.