जॉर्जिया या अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य देशातील बातुमि या शहरात दोन प्रेमविरांचा पुतळा उभारण्यात आला आहे. समुद्रकिनारी असणारे हे हलते पुतळे आहेत. ते सरकत सरकत एक होतात व नंतर एकमेकापासून दुर जातात. दुर्दैवी प्रेमविरांची ही शोक कहाणी आहे. हा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय पर्यटक जयंती प्रधान यांनी छायाचित्रीत केला आहे.
