December 27, 2024
Home » कविता संग्रह

कविता संग्रह

मुक्त संवाद

बोल अंतरीचे : मानवी मूल्यांना प्राधान्य देणारी कविता

मानवी जीवनाचे चिंतन, जीवनाचे क्षणभंगुरत्व, मानवी नातेसंबंधातील ताणेबाणे, निसर्गभान, मानवधर्म याबाबत त्यांची कविता बोलते. मानवी जीवन, अनुभवातले शहाणपण नोंदवत असताना आनंदी जीवनाचे स्वप्न साकारण्याचा आशावाद...
काय चाललयं अवतीभवती

‘बोल अंतरीचे’ काव्यसंग्रहाचे १२ रोजी कणकवलीत प्रकाशन

कणकवली – येथील कवी आणि सांस्कृतिक कार्यकर्ते सुरेश बिले यांच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नामवंत कवी आणि स्तंभ लेखक...
मुक्त संवाद

कृषिग्रामसंस्कृतीच्या गळाघोटीतून उमटलेला हुंकार : कासरा

कासरा तसं पहायला गेलं तर एकंदरीतच गाव सोडून पोटासाठी शहर -नगरात वसलेल्या आजच्या पिढीच्या अबोध मनात ठसून बसलेल्या एका देश-भावमूलक आठवचित्रांचे शब्दात मांडलेले गंभीर स्वगत...
काय चाललयं अवतीभवती

लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन

लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन नाशिकः कवी संदीप जगताप व व्याख्याते, लेखक प्रा. जावेद शेख यांच्या प्रेरणेने राज्यस्तरीय लोककवी विठ्ठल वाघ काव्य...
मुक्त संवाद

समकालीन वास्तवाला थेट भिडणारी कविता

काळजाचा नितळ तळ – समकालीन वास्तवाला थेट भिडणारी कविता जागतिकीकरण ,खाजगीकरण आणि उदारीकरणातून माणसाचे जगणे कमालीचे विस्कटले आहे आणि त्यातून त्याचे अगतीकीकरण झाले आहे .हे...
कविता

हक्काचा बदल

डॉ. प्रतिमा इंगोले यांचा सातबारा हा कविता संग्रह शेतकरी महिलांमध्ये जागृती अन् हक्कासाठी लढायला बळ देणारा असा आहे. राबणाऱ्या महिलांची नावे सातबाऱ्यावर नसतात त्यामुळे बऱ्याचदा...
मुक्त संवाद

स्त्री मनाची घुसमट..”नाती वांझ होताना”

एकूण स्त्री मनाची वेदना ,संवेदनशीलतेमुळे ओशट होत जाणाऱ्या नात्यांची लक्षात येणारी फसवी प्रतिमा आणि त्या घालमेलीतून अस्वस्थपणे उभे राहिलेले शब्दांचे शिल्प अशा या कविता आहेत..तळागाळातील...
कविता

कोणता हंगाम हा…

कोणता हंगाम हा कोणती चढली नशा धुंद झाल्या झाडवेली मोहरुन दाहीदिशा... ही सुगंधी लाट आली कुठूनशी वाऱ्यासवे सोहळा सजला ॠतूंचा अंबरी ताऱ्यासवे चिंब झाल्या भुईस...
मुक्त संवाद

वाचकाच्या ‘काळजावर रेघ ओढणारा कवितासंग्रह

काळ्या दगडावरची रेघ या कवितांची भाषा प्रमाण आहे. बोली भाषेतील प्रचलित अनेक शब्दांचा यामध्ये वापर केला गेला आहे. त्यामुळे वाचकाला सहज अर्थबोध होतो. कविता वाचनाचा...
मुक्त संवाद

मानवतेच्या मूळ भूमीतून उफाळलेला लाव्हा ” अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त “

खरंतर “अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त ” हा काव्य संग्रह म्हणजे रमजान मुलांच्या काळजाची प्रतिकृती आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाल्यास – ती त्यांच्या अस्वस्थ हृदयाची छायांकित प्रत...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!