October 6, 2024
Home » Kankavali

Tag : Kankavali

काय चाललयं अवतीभवती

अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ दीर्घ कवितेची राष्ट्रीय स्तरावरील दखल कौतुकास्पद

सहानुभूतीच्याही पलीकडे जाऊन कवी आपल्या कवितेतून आंबेडकरांच्या व्यापक जीवनदृष्टीचा आणि त्यांनी केलेल्या रचनात्मक कार्याचा आलेखच वाचकांच्या डोळ्यापुढे कवी उभा करतो. बाबासाहेबांनी वर्णव्यवस्थेचाही अत्यंत सखोल अभ्यास...
काय चाललयं अवतीभवती

समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे वार्षिक पुरस्कार जाहीर

कणकवली – समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आद्य इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कारासाठी ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे...
मुक्त संवाद

बोल अंतरीचे : मानवी मूल्यांना प्राधान्य देणारी कविता

मानवी जीवनाचे चिंतन, जीवनाचे क्षणभंगुरत्व, मानवी नातेसंबंधातील ताणेबाणे, निसर्गभान, मानवधर्म याबाबत त्यांची कविता बोलते. मानवी जीवन, अनुभवातले शहाणपण नोंदवत असताना आनंदी जीवनाचे स्वप्न साकारण्याचा आशावाद...
काय चाललयं अवतीभवती

बोल अंतरीचे मधून माणुसकीचा आग्रह

कणकवली – कवी सुरेश बिले हे सांस्कृतिक क्षेत्रातील प्रामाणिक कार्यकर्ते. त्यांच्या ‘बोल अंतरीचे ‘ या काव्यसंग्रहातील कविता वाचताना त्यांच्या प्रांजळ स्वभावाचे दर्शन घडते. ‘बोल अंतरीचे...
काय चाललयं अवतीभवती

सोशल मीडियामुळे मराठी कविता उथळ होत गेली

कणकवली – आजच्या सोशल मीडियाच्या काळात मराठी कविता अधिक उथळ होत गेली असताना गंभीरपणे काव्य लेखन करणाऱ्या कवींना नांदगाव किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कविवर्य नारायण...
विशेष संपादकीय

शिल्पकार सोनाली पालव : शाश्वत सत्याचा शोध

शाश्वत सत्याचा शोध घेणे हे चांगल्या शिल्पकाराचे काम असते. एखाद्या सुंदर व्यक्तीचे शिल्प बनवण्याच्या पलिकडला आनंद मला श्रमाशी निगडित शिल्प बनवते तेव्हा मिळतो.कलाकार म्हणून आपल...
काय चाललयं अवतीभवती

कवी आशिष वरघणे, मनीषा शिरटावले यांना काव्य पुरस्कार जाहीर

कणकवली – नांदगाव (कणकवली) येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे (रजि.) या वर्षापासून कोकण भूमिपुत्र कविवर्य वसंत सावंत आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचे काव्य पुरस्कार...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!