आभासी ठशांच्या सुस्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी ल्युमिनिसंट पावडर उपयुक्त – संशोधकांचा दावा
लेटेन्ट प्रकारातील बोटांचे ठसे मिळवण्यात फॉरेन्सिक लॅबला अडचणी येतात. अर्सेनिक पावडला मर्यादा येतात. यावर संशोधकांनी ल्युमिनिसंट पावडरचा उत्तम पर्याय सुचविला आहे. या पावडरने बोटांचे आभासी...