तानाजी धरणेंच्या कवितेत कष्टावर भर देणाऱ्या कर्मयोगी बळीराजाचे प्रतिबिंब
पारावर तव्हाविचारांची पेरणी व्हायचीमाणुसकी हीच काय तव्हासर्वदूर उगवायची…पारवरच्या गोष्टी या कवितेच्या या ओळी.. गावचा पार हा गावाच्या संस्काराचे एक व्यासपीठ होते ते एक सांस्कृतिक केंद्र...