बारामतीमधील देशी गोवंश सुधारणा प्रकल्प हा एक ऐतिहासिक अन् क्रांतिकारी प्रयोग
बारामतीतील देशी गोवंश सुधारणा प्रकल्प व गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळेचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते उद्घाटन बारामती – ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा देशी गोवंश...