प्रचंड उपलब्ध माहितीच्या विश्लेषणासाठी तज्ज्ञांची मोठी गरज
शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेत सूर; यशस्वी सांगता कोल्हापूर : एकविसाव्या शतकात डेटा प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणात त्याच्या गतिमान संख्याशास्त्रीय विश्लेषणाचीही आवश्यकता...