October 25, 2025
Home » मराठी चित्रपट

मराठी चित्रपट

मनोरंजन

71 व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये आत्मपॅम्फ्लेट, नाळ 2, श्यामची आई, जिप्सी चित्रपटांचा सन्मान

वर्ष 2023 च्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा‘12th फेल’ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कारशाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, राणी मुखर्जी यांना...
गप्पा-टप्पा मनोरंजन व्हिडिओ

जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना “नाफा जीवन गौरव” पुरस्कार

नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२५उत्सवी वातावरणात संपन्नअमेरिकन मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांचा मनमुराद आनंद घेतलापुढील वर्षी नव्या उत्साहात, आणि अधिक देशांमध्ये ‘नाफा’ कार्यरत करण्याचा संकल्प सॅन...
मनोरंजन

अमेरिकन संसदेने घेतली ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म फेस्टिव्ह (नाफा) २०२५ ची दखल

सॅन होजे : नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटांना लोकप्रियता मिळावी आणि आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीची महती संपूर्ण अमेरिकेतील लोकांना परिचित व्हावी याहेतून प्रसिद्ध उद्योजक आणि ‘देऊळ’...
फोटो फिचर मनोरंजन वेब स्टोरी

घात हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास – सुरुची अडारकर

नक्षलवाद, गडचिरोली आणि तेथील जीवनशैलीवर आधारित चित्रपट ‘घात’ मराठीतला शोले असा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला जितेंद्र जोशी आणि सुरुची अडारकर याचा घात हा चित्रपट आता पुन्हा...
मनोरंजन

‘नाफा २०२५ महोत्सवा’साठी चार मराठी चित्रपटांची निवड!

‘नाफा २०२५ महोत्सवा’साठी चार मराठी चित्रपटांची निवड!कॅलिफोर्निया थिएटरमध्ये ‘स्नोफ्लॉवर’, ‘मुक्ताई’, ‘छबीला’ आणि ‘रावसाहेब’ चित्रपटांचे ‘नाफा वर्ल्ड प्रीमियर’!अमेरिकेतील सॅन होजे येथे २५ ते २७ जुलै २०२५...
मनोरंजन

प्रेमाच्या छायेत दडलेलं अंधाराचं कटू सत्य…

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित !!प्रेमाच्या प्रत्येक टप्प्यावर नवा रंग उलगडणारा चित्रपटएक निरागस प्रेमकथा…जी एका क्षणात विश्वासघाताच्या ठिणगीने सुडाच्या आगीत...
मनोरंजन

मेटाफर झळकली यशवंत लघुपट महोत्सवात

फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांची ‘मेटाफर’ यशवंत लघुपट महोत्सवात झळकली ! कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मेटाफर’ या लघुपटाची मुंबई...
मनोरंजन

घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा  ‘२६ नोव्हेंबर’ चित्रपट

‘२६ नोव्हेंबर’  हा केवळ चित्रपट नसून, ही एक चळवळ आहे. अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार निर्मित, सचिन उराडे लिखित आणि दिग्दर्शित ‘२६ नोव्हेंबर’ हा...
मुक्त संवाद

किती खरे किती खोटे…

बाईला देवीचा दर्जा देऊन नुसतेच मखरात बसवू नका किंवा भोगदासी समजून मनोरंजनाची वस्तू समजू नका तर माणुस म्हणुन तिला समजून घ्या आणि मान द्या. सौ...
फोटो फिचर मुक्त संवाद

सूर्यकांत मांडरे अन् हळवे !

चित्रपट तपस्वी स्व. सूर्यकांत मांडरे यांच्या 22 व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांची नात स्वरुपा प्रशांत मांडरे -पोरे यांनी जागवलेल्या आठवणी… 22 ऑगस्ट ही तारीख आली की...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!