महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी लीडरशिप पुरस्कार
मुंबई – महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’तर्फे ऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल ‘एनर्जी लीडरशिप अॅवॉर्ड २०२५’ प्रदान करण्यात...
