70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 जाहीर : सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ‘वाळवी’
मुंबई – 2022 सालचे 70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. फीचर फिल्म्स, नॉन-फिचर फिल्म्स आणि सिनेमावरील लिखाण यासह विविध श्रेणींमधील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणारे...