एवढे सगळे अनर्थ एका जमीन अधिग्रहण कायद्यामुळे
भूसंपादन प्रक्रियेतील प्रशासनातील अधिकारी व सत्ताधारी शेतकऱ्यांच्या अजाणतेचा फायदा घेऊन, विविध प्रकल्पामध्ये, कायद्याचे उल्लंघन करून त्यांची जमीन गिळंकृत करतात. त्याचे प्रतिनिधीक उदाहरण म्हणून कै. धर्मा...