71 व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये आत्मपॅम्फ्लेट, नाळ 2, श्यामची आई, जिप्सी चित्रपटांचा सन्मान
वर्ष 2023 च्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा‘12th फेल’ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कारशाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, राणी मुखर्जी यांना...
