पत्रमहर्षी डॉ. प्रतापसिंह जाधव : शब्दांची साधना आणि सहस्त्रचंद्रांचे तेज
सहस्त्रचंद्रदर्शन — हे केवळ एका आयुष्याचं साजरं करणं नाही, तर एका अखंड तेजाचा, एका साधकाच्या साधनेचा साक्षात्कार असतो. ‘पुढारी’चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाचा...
