मातोश्री रेखा दिनकर गुरव साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन
कोल्हापूर – मातोश्री रेखा दिनकर गुरव यांच्या नावे देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी कथासंग्रह, कादंबरी, काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन रवींद्र गुरव यांनी केले आहे. १ जानेवारी २०२३...