प्रयोगशील शेतकऱ्यांनी, संशोधकांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत
पुसद ( जि. यवतमाळ) : हरितक्रांतीचे प्रणेते, भूमिपुत्र, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी २८ ऑगस्ट रोजी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या निवडक कर्तबगार...