अजय कांडर लिखित ‘कळत्या न कळत्या वयात’ नाटक १४ रोजी मुंबईमधील रवींद्र नाट्य मंदिरात
दीपा सावंत खोत यांची निर्मिती, रघुनाथ कदम यांचे दिग्दर्शनकांडर यांच्या आवानओल काव्यसंग्रहातील कवितांचे नाट्यरूपांतर मुंबई – मराठीतील सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या प्रतिष्ठित महाराष्ट्र फाउंडेशन...