ऑस्ट्रेलियन चित्रपट “बेटर मॅन” ने 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ
#IFFIWood गोवा – सिनेमामध्ये संगीताप्रमाणेच सीमा ओलांडण्याची आणि भावनांच्या वैश्विक भाषेद्वारे आत्म्यांना जोडण्याची अतुलनीय क्षमता आहे. या परिवर्तनकारी कलाप्रकाराच्या उत्सवात, गोव्याच्या चैतन्यमय संस्कृतीमध्ये आयोजित करण्यात...