फीडबॅक संदर्भातील प्रभावी टीप्स जाणून घेण्यासाठी भेटा अक्षया राणे यांना वर्डकॅम्प कोल्हापूरमध्ये
कोल्हापूर – येथे ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये वर्डकॅम्पच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात...