गंजत चाललेली भारतीय न्यायव्यवस्था !
भारतीय न्यायव्यवस्थेबाबतचा विशेष लेख आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये न्यायव्यवस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय राज्यघटनेने ते सातत्याने अधोरेखित केलेले आहे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये आपली न्यायव्यवस्था प्रलंबित...