भाताचे देशी वाण संवर्धनाचा सूर्याजी पाटलांनी घेतलाय वसा
आयुर्वेदिक डॉक्टर शेतकरी पटवतोय देशी वाणांचे आरोग्यदायी महत्त्व सध्याच्या संकरित पीकजातींच्या युगात देशी जातींच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे; मात्र आपला आयुर्वेदिक वैद्यकीय व्यवसाय...