“मायबोली रंग कथांचे…” या कथासंग्रहास ‘शब्दशिल्प उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार’ जाहीर
सांगली : साहित्यिक सचिन वसंत पाटील यांनी संपादीत केलेल्या ‘मायबोली रंग कथांचे’ या कथासंग्रहास कराड येथील शब्दशिल्प साहित्य संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय “शब्दशिल्प उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार”...
