नवदुर्गाःदुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून वाटचाल करणाऱ्या डॉ. उषा रामवाणी – गायकवाड
नवरात्रौत्सवओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! कुटुंबाशी प्रचंड संघर्ष करून प्रसंगी उपोषणाचा मार्ग स्वीकारून शिक्षणाची कास धरली. पैसा, पद यांसाठी शिक्षण न घेता विशुद्ध ज्ञान...