राज्याच्या इतिहासातील ‘सुवर्ण’ पान…. जेंव्हा साडेचार तोळ्यांची सुवर्ण मुद्रा उपलब्ध होती ६२५ रुपयांना !!
पासष्ट वर्षांनी या मुद्रांचे छायाचित्र पाहताना केवळ मुद्रांचे आज मूल्य काय असेल इतकेच न पाहता, त्या ऐतिहासिक क्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या हुतात्म्यांचे...
