राहुरी विद्यापीठातर्फे पाच दिवसांचे ‘माती आणि पाणी चाचणी’ प्रशिक्षणाचे आयोजन
राहुरी – येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान विभागातर्फे ‘माती आणि पाणी चाचणी’ मधील विश्लेषणात्मक तंत्रे प्रमाणपत्र अभ्यासक्रम १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान...
