भारत आणि न्यूझीलंड यांची ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्याची घोषणा
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडसह एक व्यापक, संतुलित आणि भविष्याभिमुख मुक्त व्यापार करार केला आहे.भारत-प्रशांत क्षेत्रात भारताच्या आर्थिक आणि...
