December 7, 2022
benefits-of-green-tea-advice-by-dr-neetta-narake
Home » Neettu Talks : ग्रीन टी घेण्याचे फायदे…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Neettu Talks : ग्रीन टी घेण्याचे फायदे…

ग्रीन टी घेण्याचे फायदे काय आहेत ? ग्रीन टीमुळे कोणत्या रोगापासून मुक्ती मिळू शकते ? ग्रीन टी कशापद्धतीने आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे ? या मागचे शास्त्र काय आहे ? जाणून घ्या डाॅ. नीता नरके यांच्याकडून…

डाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 वर्षे 'फेस अँन्ड फिगर' हे क्लिनिक चालवतात. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या त्या कार्यकारी व्यवस्थापकिय संचालक आहेत. मानव अधिकार आणि पत्रकार संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत. कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ गार्गिग्जच्या त्या माजी अध्यक्ष आहेत.
डाॅ. नीता नरके ग्रीन टी बाबत मार्गदर्शन

Related posts

रासायनिक खताच्या दुष्परिणामावर ‘नॅनो युरिया’चा पर्याय

रोहयो फळबागप्रमाणे वनौषधी लागवडीची हवी योजना

असा हा रंगिला खैर !

Leave a Comment