viral-jokes-rajan-konvadekar-phulbaja
Home » फुलबाज्या…
व्हायरल विनोद

फुलबाज्या…

निर्लज्य...

निर्लज्यपणे पुढारी
कुठेही खुशीत गाजरे खातात ।
साथीत माणसे मरतानाही
स्वतःचे वाढदिवस साजरे करतात ।।

राजन कोनवडेकर
राजनिती...

नातेवाईकांच्या शिरपेचात
सत्तापदाचे तुरे खोवतात ।
हेलियम पाजून कार्यकर्त्यांना 
नेते हवेत तरंगत ठेवतात ।।

राजन कोनवडेकर

Related posts

मैत्रिणीची वाट पाहणाऱ्याला तिची आई म्हणाली…

Atharv Prakashan

राजकिय फुलबाज्या…

Atharv Prakashan

जाडजूडपणा कमी करण्यासाठी…

Atharv Prakashan

Leave a Comment