December 26, 2024
Musturd importance Priya Dandge article
Home » एवढीशी मोहरी ..किमया करी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

एवढीशी मोहरी ..किमया करी

एवढीशी मोहरी ..किमया करी

 हिंदीत सरसों म्हणतात. अन्य नावे : Brassica juncea. इंग्रजीत Leaf Mustard
मोहरीमध्ये पांढरी मोहरी(Brassica alba), पिवळी मोहरी(Brassica campestris), काळी मोहरी(Brassica nigra),तेलाची मोहरी-Rape seed(Brassica napus), आणि भाजीची मोहरी(Brassica juncea अशा आणखीही बऱ्याच जाती आहेत.

आपल्याकडे रोज फोडणीत मोहरी वापरली जाते. भारतातील काही प्रांतात मोहरीचे तेल स्वयंपाकासाठी वापरली जाते . मोहरी मध्ये असणाऱ्या फायटोकेमिकल्स मुळे स्नायूदुखी थांबते. संधिवातावर देखील मोहरी गुणकारी आहे. यात कॅन्सर प्रतिबंध करणारे घटक आहेत. स्कीन आणि केस उत्तम राहण्यासाठी मोहरी मदत करते. यातील सेलेनियम,मॅग्नेशियम जंतू संसर्गापासून वाचवतात. मधुमेही रुग्णांना मोहरी चांगली. छोट्याशा मोहरीचे गुण चकित करणारे आहेत.

डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक ,ताराबाई पार्क ,
सासने ग्राउंड जवळ ,कोल्हापूर
9623895866


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading