December 22, 2024

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

संशोधन आणि तंत्रज्ञान

करवंद अन्‌ नेर्ली यांची व्यावसायिक लागवडीसाठी प्रयत्नांची गरज

मुख्यतः घनदाट जंगलात आढळणाऱ्या या वनस्पतींकडे उत्पन्नाचा स्त्रोत या उद्देशाने कधी पाहीलेच गेले नाही. जंगलात आढळणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींची लागवड व्यावसायिक दृष्ट्या केली जात आहे....
काय चाललयं अवतीभवती

संचारबंदीतील काजूदराचे आंदोलन; शेतकऱ्यांचा वाढला आत्मविश्वास

धर्मप्रसार हे पोर्तुगीजांचे एक ध्येय होते. त्या कामासाठी ते गोव्याच्या बाहेरही फिरले. गोव्याच्या सीमेवर असलेला चंदगड-आजरा तालुक्यात यासंदर्भात अनेक पुरावे सापडतात. या प्रदेशाला पोर्तुगीजांनी नव्या ...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांना आयकर जरूर लावा, पण….

फुकट्यांच्या उलट्या बोंबा  शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली, कसले अनुदान जाहीर झाले की शहरातले चाकरमाने अतिशय कडवट शब्दात समाज माध्यमांवर आपली प्रतिक्रिया नोंदवतात. हरामी, फुकटे, माजलेले, कर्जबुडवे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आंबट-गोड चिंचेच्या आठवणी अन् प्रबोधन

चिंचेचे फळ सर्वांचे आवडते. चिंचेचे झाड कोणाप्रियकराला चिनार वृक्षापरी दिसते. हे झाड सावली, जनावरांना चारा, माणसाला लाकूड आणि फळे देतात. हेझाड फुलांच्या मोसमातपिकांचे परागीभवनकरण्यासाठी उपयुक्त...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ठिबकनंतर आता कारभारवाडी सेंद्रिय शेतीकडे…

जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।। श्री ज्ञानेश्‍वरीतील पहिल्या अध्यायातील ही ओंवी असे सांगते की झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासें फांद्या व पाने...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सह्याद्री कन्सर्वेशन रिझर्व संकल्पना

इथलं सदाहरित ते अगदी पानझडी पर्यंतच जंगल वैशिष्ट पूर्ण जैवविविधतेचे माहेरघर आहेच आणि युनेस्को च्या जगातील आठ हॉटस्पॉट मध्ये समाविष्ट आहे. तसेच जागतिक वारसास्थळ सुद्धा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!