पपईपासून घरच्या घरी फेसमास्क व हेअरपॅक कसा करायचा ? पपई चेहऱ्यासाठी कशी उपयुक्त आहे ? केसांच्या वाढीसाठी व केस गळणे थांबवण्यासाठी हेअरपॅक कसा तयार करायचा ? यासाठी कोणते घटक लागतात ? क्लिंजर, स्क्रबर, माॅस्चरायझिंग कसे तयार करायचे हे जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून…
अनेकदा शेतकऱ्यांना दर नाही म्हणून पपई टाकून देण्याची वेळ येते. तसेच कवडीमोल दराने विकण्याचीही वेळ येते. अशावेळी शेतकऱ्यांनी पपईचे अन्य उपयोग विचारात घेऊन त्या पद्धतीने मार्केटिंग केल्यास त्याचा फायदा ग्राहकालाही होईल व शेतकऱ्यांनाही होईल. यासाठी गरज आहे ती प्रबोधनाची.