पुलंची प्रतिभा, मिश्किलपणा समोर ठेवूनच त्यांच्या कथांचे ध्वनिमुद्रित – अजय पुरकर
माझ्या आई-वडिलांचा वाचन छंद ‘स्टोरीटेल’मुळे जोपासला गेलाय! शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका करून घराघरात लोकप्रिय असलेले आजचे आघाडीचे कलावंत आणि अभ्यासू नट गायक अजय पुरकर...