आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ हे केवळ गौरवाचे वर्ष न राहता धोरणात्मक बदलांचे वर्ष ठरावे
२०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यामागचा हेतू केवळ एका घटकाचा गौरव करणे एवढाच मर्यादित नाही, तर जागतिक अन्नव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि...
