मानवता धर्म मानणाऱ्या शैक्षणिक अन् सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आरती घुले
जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी १ यशाच्या शिखरावर पोहोचल्या तरीही पाय कायम जमीनीवर असणाऱ्या, सर्वधर्मसमभाव केवळ भाषणात नव्हे तर आचरणात आणणाऱ्या, मानवता धर्म मानणाऱ्या शैक्षणिक...