२०२३ या वर्षात जगाला पुन्हा एकदा “एल निनो”च्या संकटाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. भारताला अनेक वेळा त्याचा वाईट अनुभव आलेला आहे. या पार्श्वभूमीवर...
येत्या पावसाळी हंगामावर भारतात एल निनोच्या अस्तित्वाचे सावट घोगावणार, पर्यायाने देशात दुष्काळाचे परिणाम भोगावे लागणार कि काय? अशी शंका येऊ लागलीय. तशी परिस्थिती येऊ शकते...