शेतकरी साहित्य संमेलनाध्यक्षपदी सरोजताई काशीकर
माजी संसदपटू आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते अॅड. वामनराव चटप करणार उदघाटन कोल्हापूर – कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी,...