समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्यात संशोधकांना यश
समुद्राच्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केले स्वदेशी तंत्रज्ञान विकसित- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य गोड्या...