शब्दगंधचे २०२३ व २०२४ चे साहित्य पुरस्कार जाहीर
अहिल्यानगर – “सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन निमित्ताने देण्यात येणारे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ‘मायावी’,’’ ’अस्वस्तायन आणि चंद्रदर्शन’, ‘सिझर न झालेल्या कविता’ या पुस्तकांना जाहिर...