प्रा. श्रीकृष्ण महाजन यांना डॉ. पी. सी. शेजवलकर पुरस्कार
महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशनकडून सन्मान कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना त्यांच्या वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण व...