आर्थिक असमानता कमी करण्यासाठी गंभीर प्रयत्नांची गरज !
विशेष आर्थिक लेख जागतिक बँकेने 167 देशांचा गरिबी व समानतेबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात भारतातील गरिबी, असमानता याचा प्रामुख्याने उल्लेख आहे. त्यावरून देशात बरेच वादविवाद, चर्चा सुरू आहे....