रस्त्यावर स्कूटर, बाईक्स, आलिशान कार दिसताहेत, घराघरातंत फ्रिज, एसी मायक्रोवेव्ह दिसताहेत. त्यामुळे उर्जा वापर वाढतोय, प्रदुषण वाढतेय. अने असूनही शेतमालाच्या भावात थोडी जरी वाढ झाली...
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी, अडते आणि दलाली कमी होऊन महागाईचा दर कमी करण्याचा प्रयत्न करुन लोकांना दिलासा द्यावा नाहीतर ऐन उन्हाळ्यात महागाईचा भस्मासुर गरीब जनतेला जाळून...