समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादनश्रीमत् ग्रंथराज दासबोध अध्ययनातर्फे डोंगरे महाराज लिखित ‘तत्त्वार्थ रामायण’ या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन पुणे...
तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता ।परमात्मा परौता । दुरी नाहीं ।। ८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – अशा त्या पुरुषानें आपलें अंतःकरण जिंकल्यामुळें व...
चोखोबाच्या परिवाराचा असा धांडोळा घेण्याची इच्छा त्यांच्यासारख्या अभ्यासकास व्हावी हेच मुळी मला सांस्कृतिकदृष्ट्या फार अर्थपूर्ण वाटते. आजच्या काळात असे अभ्यास मनाला नक्कीच नवी उभारी देणारे...
मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रतिवर्षी संत वाड.मय अभ्यासावर आधारित स्पर्धा विद्यार्थी आणि अध्यापक यांना संत वाड.मयाचा अभ्यास करण्यासाठी विपुल साहित्य उपलब्ध व्हावे हा उद्देशहा पुरस्कार प्रदान...
सांगडी (तेलंगणा राज्य) येथे झालेल्या आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनावर एक दृष्टिक्षेप… 🖊️ डॉ. धर्मा वाघुजी गावंडेसदस्य , राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन समितीभ्रमणध्वनी – 9421720676...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406