कचरा ही संकल्पना नाकारून त्याला उत्पादन साखळीचा भाग बनवण्याची गरज
धातुशास्त्रीय उद्योगातील कचरा मूल्यवर्धनासाठी शाश्वत उपायांवर जेएनआरएडीडीसी-नाल्कोतर्फे एकदिवसीय परिषद नागपूर – धातुशास्त्रीय उद्योगातील कचऱ्याच्या प्रवाहाचे मौल्यवान संसाधनांमध्ये रूपांतर करणे’ या विषयावर जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च...
