July 16, 2025

कोल्हापूर

काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

टाकावू वस्तूपासून सजवली सुंदर बाग…(व्हिडिओ)

आपल्याकडे घरात अनेक टाकावू वस्तू असतात. पण त्याचा उपयोग आपण कोठेच करत नाही. हा कचरा आपल्या घराचे सौंदर्य सुद्धा बिघडवतो. त्यामुळे हा कचरा फेकून देणे...
पर्यटन

अनुस्कुरा घाटात ढगांची सफर ड्रोनच्या नजरेतून…( व्हिडिओ)

सह्याद्री आणि पाऊसाचं हे नातं काही वेगळचं आहे. मान्सूनच्या कालावधीत पश्चिम घाटाचे सौंदर्य काही औरच असते. घाटमाथ्यावर टेकलेल्या ढगातून जाताना स्वर्गात गेल्याचा भास होतो. मनाला...
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

कोल्हापूर जिल्ह्याची ‘दौलत’ ठरलेले जिल्हाधिकारी

एखाद्या अधिकाऱ्याने मनात आणले तर वरवर किचकट वाटणारे विषय चुटकीसरशी कसे सुटू शकतात हे दीड वर्षाच्या कालावधीत जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दाखवून दिले आहे. कोणतेही...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आंबट-गोड चिंचेच्या आठवणी अन् प्रबोधन

चिंचेचे फळ सर्वांचे आवडते. चिंचेचे झाड कोणाप्रियकराला चिनार वृक्षापरी दिसते. हे झाड सावली, जनावरांना चारा, माणसाला लाकूड आणि फळे देतात. हेझाड फुलांच्या मोसमातपिकांचे परागीभवनकरण्यासाठी उपयुक्त...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!