डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या परिघाच्या रेषेवर या समीक्षा ग्रंथाला पुरस्कार
कोल्हापूर – हलकर्णी, ता.चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या ‘ परिघाच्या रेषेवर ‘ या समीक्षा ग्रंथाला येळूर...