शेवगांव येथे होणाऱ्या पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ अनिल माळी
३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन शेवगांव येथे,संमेलन अध्यक्षपदी डॉ.अनिल माळी यांची निवड अमरावती : येथे या वर्षीचे ३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगांव...