Green Colour Navratri Theme by Praitk More
Home » Navratri Theme : जैवविविधतेतील हिरवी छटा
फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Navratri Theme : जैवविविधतेतील हिरवी छटा

प्रत्येक रंग वेगळा, सुंदर , मनमोहक….आणि त्या रंगात मन लुभावणारा, सुखावणारा विविध आकारातला जिवंत निसर्ग..त्याच्या विविध छटांचे रंग म्हणजे सोहळाच.. या सोहळ्यात शांती आणि पावित्र्याची छटा म्हणजे रंग हिरवा… नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी…

Related posts

अक्षर नक्षीकामातील अवलिया…

Atharv Prakashan

रामसर साईट्‌स म्हणजे काय ? त्या कोणत्या ?

Atharv Prakashan

Photos : राजभवनातील हेलिपॅडवर सर्व पक्षिय सभा

Atharv Prakashan

Leave a Comment