कुंडी खोऱ्यात फुलपाखरांच्या सहा कुटुंबातील ९५ प्रजातींची नोंद
रत्नागिरी – कुंडी खोऱ्यातील फुलपाखरांच्या प्रजाती विविधतेचा अभ्यास देवरुख येथील संशोधक प्रतिक मोरे, शार्दुल केळकर, प्रताप व्यंकटराव नाईकवडे यांनी केला. या संदर्भातील संशोधन बायोइंन्फोलेट या...