प्रत्येक रंग वेगळा, सुंदर , मनमोहक….आणि त्या रंगात मन लुभावणारा, सुखावणारा विविध आकारातला जिवंत निसर्ग..त्याच्या विविध छटांचे रंग म्हणजे सोहळाच.. या सोहळ्यातील चैतन्य, सकारात्मकतेची छटा म्हणजे रंग पिवळा… नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी…
कंदील पुष्प Ceropegia evansii महाधनेश सह्यादीच्या जंगलात आढळणारा पक्षी भोपळ्याचे फुल सोनकी – गौरीच्या सणामध्ये याचा वापर केला जातो Common Grass Yellow Butterfly Orchid Flower सुगंधी आणि कंद वर्गीय आर्किड Golden Emperor moth रेशीम देणाऱ्या पतंगापैकी एक Micky Mouse Flower कवळा कास पठार आणि इतर भागात आढळते